⚡Rajasthan: धक्कादायक! 60 वर्षीय महिलेची हत्या करून मृतदेहावर केला बलात्कार
By टीम लेटेस्टली
या महिलेचा दीर बनवारीलाल यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कलम 450, 376 आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिला विधवा होती. तिचा पती तीन वर्षांपूर्वी मरण पावला होता