By टीम लेटेस्टली
एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकारवर निशाणा साधला आहे.