By Pooja Chavan
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात जाऊन प्रार्थना आणि स्वयंसेवकांसोबत सेवा केली.