राष्ट्रीय

⚡खासगी कोचिंग शिक्षकाची 5 वर्षीय चिमुरड्याला बेदम मारहाण; बेशुद्ध मुलावर रुग्णालयात उपचार सुरू

By Bhakti Aghav

शिक्षक एका निष्पाप मुलाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

...

Read Full Story