राष्ट्रीय

⚡G-7 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी जी सेवन परिषदेत सहभागी होणार नाहीत

By अण्णासाहेब चवरे

देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जी सेवन (G-7 Summit) परिषदेत सहभागी होणार नाही. ही परिषद इंग्लंडमध्ये पार पडणार आहे.

...

Read Full Story