⚡पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन
By टीम लेटेस्टली
हे विमानतळ विमानाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे सर्वात मोठे केंद्र असेल. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून एक उत्कृष्ट मॉडेल बनेल, असे पंतप्रधान म्हणाले