राष्ट्रीय

⚡पंतप्रधान मोदींच्या हस्ते बेंगळुरू-चेन्नई एक्स्प्रेस वे सह 31,000 कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी

By Bhakti Aghav

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) त्यांच्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार गुरुवारी चेन्नईला पोहोचले. येथे त्यांनी बेंगळुरू-चेन्नई एक्स्प्रेस वे सह (Bengaluru-Chennai Expressway) 31,000 कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी केली.

...

Read Full Story