india

⚡तामिळनाडूमध्ये चालत्या ट्रेनमध्ये गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार; आरडा-ओरडा केल्याने आरोपींनी पीडितेला ट्रेनमधून फेकलं

By Bhakti Aghav

कोइम्बतूरमधील एका कपड्यांच्या कंपनीत काम करणारी ही महिला चित्तूरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढली. येथे कोचमध्ये दोन पुरूषांनी तिचे लैंगिक शोषण केले.

...

Read Full Story