india

⚡One Nation One Election लवकरच येणार, मंत्रिमंडळाची मंजुरी

By Dipali Nevarekar

सध्या दिल्लीत सुरू असलेले संसदेचं हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात One Nation One Election विधेयक येण्याचा अंदाज आहे.

Read Full Story