Nitin Gadkari on Prime Minister Post: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याला विरोधी पक्षाकडून थेट पंतप्रधान पदाची ऑफर असल्याचे सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याकडून आपणास ती ऑफर आली होती, मात्र केवळ विचारधारेसाठी मी तो प्रस्ताव नाकारला, असा गौप्यस्फोट गडकरी यांनी जाहीर सभेत केला आहे.
...