india

⚡जितेश अंतापूरकर यांचा कॉंग्रेस पक्षाचा राजीनाम

By Pooja Chavan

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात

...

Read Full Story