⚡नोव्हेंबर 2024 मध्ये राज्यात विधानसभा निवडणूका होणार?
By Dipali Nevarekar
महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूकांनंतर आता विधानसभा निवडणूकीच्या तयारीसाठी सारेच राजकीय पक्ष सज्ज झाले आहे. महायुती आणि महा विकास आघाडी कडून सर्व्हे करुन आता जागावाटपाचा आढावा घेतला जात आहे.