⚡मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पदाला धोका? कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांचे स्पष्ट विधान
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांना बदलण्याचा "प्रश्नच नाही" असे जी परमेश्वरा (G Parameshwara) यांनी म्हटले आहे.