By Dipali Nevarekar
आता जम्मू कश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाला आहे. विधानसभेचा कार्यकाळ आता 6 ऐवजी 5 वर्ष असणार आहे. 10 वर्षांनंतर ही विधानसभा निवडणूक जम्मू कश्मीर मध्ये होत आहे.
...