By Nitin Kurhe
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही नानांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, नानांची शारीरिक उंचीबरोबरच बौद्धिक आणि वैचारिक उंचीही असावी. तसेच, काँग्रेस पक्ष सत्तेसाठी एवढ्या टोकाला गेला आहे का?
...