⚡वायनाडमध्ये वाटण्यासाठी ठेवलेल्या अन्नधान्याच्या पाकीटांवर काँग्रेस नेत्यांचे फोटो
By टीम लेटेस्टली
वायनाड पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने प्रियंका आणि राहुल गांधी यांची छायाचित्रे असलेले खाद्यपदार्थ जप्त केले आहेत. हे किट काँग्रेस नेत्याच्या घराजवळील गिरणीत ठेवण्यात आले होते. ही गिरणी काँग्रेसच्याच एका नेत्याची असल्याचे बोलले जात आहे.