आतिशी मार्लेना (Atishi Marlena) दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री बनल्या आहेत. त्यांची एकूण संपत्ती किती? त्यांचे शिक्षण काय याबाबत तुम्हाला येथे माहिती मिळू शकते. दरम्यान, अरविंद केजरीवाल आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. ज्यामुळे आतिशी यांना मुख्यमंत्री पद मिळते आहे.
...