सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Ravut) यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोर्टातून केवळ एकाच पक्षाला दिलासा कसा मिळणार? न्यायालयाकडून असा दिलासा का मिळत नाही? 'राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आतापर्यंत 12 आमदारांची यादी दडपून ठेवली आहे. हे संविधानाचे उल्लंघन नाही का?
...