शरद पवार यांचा राष्ट्रवादी हा साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेला पक्ष असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
...