india

⚡उत्तर प्रदेशमध्ये चिनी मांझा गळ्यात अडकल्याने पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू

By Bhakti Aghav

अमरोहाचा रहिवासी असलेला पोलीस हवालदार शाहरुख हसन काही कामासाठी पोलीस लाईनवरून दुचाकीवरून जात असताना चौक कोतवाली परिसरातील अजीजगंज येथे एक चिनी मांझा त्याच्या गळ्यात अडकला. त्यामुळे त्याचा गळा चिरला गेला. त्यानंतर ते दुचाकीवरून रस्त्यावर पडले. जवळच्या लोकांनी त्याला ताबडतोब शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

...

Read Full Story