⚡कोरोना उपचारातून प्लाझ्मा थेरपी काढून टाकण्याची शक्यता
By Ashwjeet Jagtap
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांसाठी प्लाझ्मा उपचार पद्धती (Plasma Therapy) प्रभावशाली नसल्याचे संशोधनात आढळून आले आहे. यामुळे कोरोना उपचारातून प्लाझ्मा पद्धत वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांमधून काढून टाकण्याची शक्यता आहे.