india

⚡'लोक असे कपडे घालतात की नजर खाली करावी लागते'; राम गोपाल यादव यांनी संसदेत व्यक्त केली अश्लीलता आणि ऑनलाइन गेमिंगवर चिंता

By Bhakti Aghav

राम गोपाल यादव म्हणाले की, आज काही व्यासपीठ अश्लीलतेला प्रोत्साहन देत आहेत. विशेषत: इंस्टाग्राम रील बनवताना हे निदर्शनासं येतं. अंदाजानुसार तरुण इंस्टाग्रामवर दररोज सरासरी तीन तास रील्स, अश्लील मालिका आणि अश्लील कार्यक्रम पाहण्यात घालवत आहेत.

...

Read Full Story