india

⚡मेव्हण्याला पाठवले पार्सल, उघडताच झाला स्फोट; गुजरातमध्ये पूर्व पत्नीचा बदला घेण्यासाठी पतीचे कृत्य

By Bhakti Aghav

साबरमती परिसरात एका पार्सलमध्ये झालेल्या स्फोटामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेत पार्सल डिलिव्हरी करणारी व्यक्ती आणि पार्सल घेणारा दोघेही जखमी झाले. शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास शिवम रो हाऊस येथे ही घटना घडली.

...

Read Full Story