india

⚡हरियाणातील पंचकुला येथे भीषण रस्ता अपघात, 4 तरुणांचा जागीच मृत्यू

By Shreya Varke

हरियाणातील पंचकुला येथील पिंजोर येथे आज सकाळी सोलन-शिमला बायपासवर अतिशय वेगाने जाणारी एक कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. धडकेच्या तीव्रतेमुळे 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतांचे मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

...

Read Full Story