भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या कैलाश आणि शेरपुरा चौकी दरम्यान एक पाकिस्तानी तरुण सीमा रेषेजवळ पोहोचला. त्याने तारेचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करताच सीमेवर असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या तरुणाला आव्हान देत त्याला पकडले.
...