By Pooja Chavan
ओडिसा येथे एक भीषण अपघात झाला आहे. हैद्राबाद येथून बिहार येथे जाणाऱ्या एका पर्यटन लॉरीला धडकली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि किमान २० जण जखमी झाले.
...