हरीयाणातील नूह मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लहावास गावाजवळील कालव्यात एका नवजात मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. आईने आपल्या नवजात मुलीला कालव्यात फेकून दिल्याचे सांगण्यात येत आहे. कालव्यात मुलीचा मृतदेह पाहून स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
...