⚡आता वस्तू किंवा अन्न घरपोच डिलिव्हरी करणाऱ्यांना मिळणार विमा संरक्षण; अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली विशेष घोषणा
By Bhakti Aghav
आता अन्न वितरण करणाऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. याशिवाय, त्यांना सरकारकडून विमा संरक्षणाचा लाभ देखील दिला जाणार आहे. अन्न आणि घरपोच सेवा देणाऱ्या सुमारे 1 कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे.