आशियातील दोन सर्वात श्रीमंत अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी 'नो पोचिंग' करारावर (No-Poaching Agreement) स्वाक्षरी केली आहे. या अंतर्गत अदानी समूहाचे कर्मचारी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये काम करू शकणार नाहीत किंवा मुकेश अंबानींच्या कंपनीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना अदानी समूह कामावर घेणार नाही.
...