अहमदाबादची फार्म कंपनी झायडस कॅडिला (Zydus Cadila) साधारण एक आठवड्यात त्यांच्या कोरोना विषाणू लसीसाठी (Covid-19 Vaccine) अर्ज करू शकते. झायडस कॅडिला यांनी केंद्राला सांगितले आहे की, येत्या सात ते दहा दिवसांत ते झायकोव्ह-डी (ZyCoV-D) या लसीच्या तातडीच्या मंजुरीसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे अर्ज करू शकतात.
...