india

⚡'चुकीच्या पद्धतीने अडकवले...'; बेंगळूरु चेंगराचेंगरी प्रकरणात RCB ची कर्नाटक उच्च न्यायालयात धाव

By Bhakti Aghav

आयपीएल फायनलमध्ये आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करणारी कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेडनेही त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरला आव्हान देणारी वेगळी याचिका दाखल केली आहे.

...

Read Full Story