india

⚡कुस्तीपटूंच्या आंदोलनाला कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील 1983 World Cup विजेत्या संघाचा पाठिंबा

By टीम लेटेस्टली

कुस्तीपटूंच्या आंदोलनाला आता हळूहळू पाठिंबा मिळतो आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 चा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या संघानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कपिल देव (Kapil Dev), सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि रॉजर बिन्नी (Roger Binny) यांच्यासह जवळपास अवघ्या संघानेच या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

...

Read Full Story