आपले अन्न खाण्यासाठी सुरक्षित आहे की नाही याची खात्री करण्यासाठी दरवर्षी ७ जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने हा दिवस असे स्मरण करून देण्यासाठी स्थापन केला आहे की, अन्न उत्पादनापासून ते प्लेट्सपर्यंत पोहोचवण्यापर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. अन्न तयार करणे, प्रक्रिया करणे, साठवणे, वाटप करणे या संपूर्ण प्रक्रियेत बरेच लोक काम करतात.
...