india

⚡कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी घरातून काम करण्यापेक्षा ऑफिसमधून काम करणे चांगले; जाणून घ्या काय म्हणते स्टडी

By Prashant Joshi

जागतिक स्तरावर केलेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, भारतातील कार्यालयात काम करणाऱ्यांचे मानसिक आरोग्य हे घरून काम करणाऱ्यांपेक्षा चांगले आहे. युरोप-अमेरिकेप्रमाणे भारतातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मानसिक शांती मिळते.

...

Read Full Story