By Prashant Joshi
अहवालानुसार, हे कुटुंब पशुपालन करून आपला उदरनिर्वाह करत होते. महिलेच्या घरी असलेल्या एका गायीला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. मात्र कुटुंबातील सदस्यांना याची जाणीव नव्हती. पुढे गायीला रेबीज झाला मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याने कुटुंबाने गायीचे दुध पिणे सुरूच ठेवले.
...