⚡सौरभ हत्याकांड प्रकरणात मुस्कानला शिक्षेतून सूट मिळेल का? गर्भवती महिलांसाठी काय आहेत नियम? जाणून घ्या
By Bhakti Aghav
आरोपी मुस्कान गर्भवती असल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात एक नवीन वळण आले. अशा परिस्थितीत, तुरुंगात असलेल्या गर्भवती महिलेसाठी संविधानानुसार काय नियम आहेत आणि न्यायालय या प्रकरणात कसे निर्णय घेते ते जाणून घेऊया?