⚡अक्षय्य तृतीयामुळे सोन्याच्या किमती आणखी वाढतील का? काय आहे तज्ञांचे मत? जाणून घ्या
By Bhakti Aghav
आंतरराष्ट्रीय स्तरावर, सोने 3500 अमेरिकन डॉलर्सच्या वर व्यवहार करत आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याचे भाव कसे असतील? यासंदर्भात तज्ञांचे मत काय आहे? ते जाणून घेऊयात.