india

⚡Google Win Probablity च्या अंदाजानुसारा पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात कोणाचा वरचष्मा

By Nitin Kurhe

या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, कोलकाता नाईट रायडर्सची कमान अंजिक्य राहणेच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी समिश्र राहिली आहे. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता पाचव्या तर पंजाब सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.

...

Read Full Story