By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपला उत्तराधिकारी निवडला आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना (Atishi Marlena) या आता दिल्लीच्या मुख्यमंत्री असतील. त्यांना उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांचाही पाठिंबा आहे.
...