अकबरपूर ब्लॉकमधील कन्नौज येथील अरुण पंडितवर बलात्काराचा आरोप आहे. अरुण पंडित गावातच कोंबडी फार्म चालवतो. आरोपानुसार, 21 नोव्हेंबर रोजी आरोपीने गावातील एका 6 वर्षीय मुलीला फूस लावून आपल्या कोंबडी फार्ममध्ये नेले. याच ठिकाणी तिच्यासोबत बलात्काराची घटना घडली.
...