1991 मध्ये प्रार्थनास्थळ कायदा लागू करण्यात आला. देशातील धार्मिक स्थळांशी संबंधित वाद टाळणे हा या कायद्यामागचा उद्देश होता. मात्र, आता हा कायदाच वादात सापडला आहे. सध्या हा कायदा रद्द करण्याची मागणी का केली जात आहे? राम मंदिर-बाबरी मशीद वादाच्या सुनावणीत हा कायदा अडसर ठरला नाही, तर इतर मंदिर-मशीद वादात हा कायदा का लागू केला जात आहे? ते जाणून घेऊयात.
...