india

⚡कर्मचाऱ्याचा वर्क फ्रॉम महाकुंभमेळा, गर्दीत शांतपणे लॅपटॉपवर काम करणाऱ्या व्यक्तीचा फोटो व्हायरल

By Shreya Varke

घरी बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामात लवचिकता असते. घरून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एक माणूस महाकुंभ मेळ्यात त्याच्या लॅपटॉपवर काम करत असल्याचे दिसून येत आहे. हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि तो महाकुंभमेळ्यातून काम करत असल्याचा दावा केला जात आहे. "जेव्हा तुम्हाला एकाच वेळी मोक्ष आणि पगार दोन्ही हवे असतात", असे पोस्टमध्ये लिहिले आहे.

...

Read Full Story