india

⚡देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात पार पडणार विवाहसोहळा; 12 फेब्रुवारीला सीआरपीएफ अधिकारी Poonam Gupta डेप्युटी कमांडंट अवनीश कुमारसोबत बांधणार लग्नगाठ

By Prashant Joshi

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पूनमच्या सौम्य वागण्याने, मवाळ बोलण्याने आणि कर्तव्यनिष्ठेने प्रभावित झाल्या आहेत. पूनमचे लग्न होणार असल्याचे कळताच त्यांनी राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा, क्राउन कॉम्प्लेक्स येथे त्यांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.

...

Read Full Story