india

⚡Waqf Amendment Bill 2024: लोकसभेत जोरदार चर्चा सुरू झाली आहे, विरोधी पक्षांचा सभात्याग

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सत्ताधाऱ्यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत आणले आहे. ज्यावरुन राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. या विधेयकावरुन एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी आमनेसामने आहे. दोन्ही बाजूंनी विधेयकाच्या बाजूने आणि विरोधात जोर लावला आहे. दोन्ही बाजूंचे संख्याबळ घ्या जाणून.

...

Read Full Story