उत्तर प्रदेशातील आग्रा येथे भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर विमानाला आग लागली. विमान जमिनीवर पडण्यापूर्वीच विमानात बसलेल्या दोन वैमानिकांनी उडी मारली. त्यामुळे दोघांचे प्राण वाचले. हवाई दलाचे एमआयजी-२९ विमान हवेतच कोसळले होते. यानंतर विमानात मोठा स्फोट झाला आणि त्यात आग लागली.
...