india

⚡लवकरच लॉन्च होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन; आतून असेल अतिशय अलिशान, समोर आला फर्स्ट लूक

By टीम लेटेस्टली

इंटिग्रल कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक बीजी मल्ल्या यांनी सांगितले की, ते या आर्थिक वर्षात वंदे भारतची स्लीपर आवृत्ती लाँच करतील. ​​स्लीपर वंदे भारत ट्रेनचा फर्स्ट लुक समोर आला आहे. ही गाडी आतून अगदी आलिशान दिसत आहे.

...

Read Full Story