⚡Uttarakhand Implements UCC: समान नागरी संहिता लागू करणारे उत्तराखंड स्वतंत्र भारतातील पहिले राज्य
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
सर्व समुदायांना समान हक्क सुनिश्चित करून समान नागरी संहिता लागू करणारे उत्तराखंड स्वतंत्र भारतातील पहिले राज्य बनले आहे. ऐतिहासिक कायद्याच्या तरतुदी आणि प्रमुख वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्या.