बातम्या

⚡उत्तराखंडच्या जंगलांमध्ये मोठा वणवा

By Amol More

नैनिताल, हल्दवानी आणि रामनगर या गावांच्या लगतच्या जंगलांमध्ये वणव्यांचे स्वरूप तीव्र होते. त्यामुळे हवाई दल आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी याच भागावर अधिक लक्ष केंद्रित केले होते.

...

Read Full Story