बातम्या

⚡Uttar Pradesh: महिलेचे नाक कापले, उत्तर प्रदेश राज्यातील विचित्र घटना

By अण्णासाहेब चवरे

कानपूर (Kanpur) येथील कल्याणपूर (Kalyanpur) परिसरातून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. या घटनेनुसार, आरोपीने धारधार शस्त्राने चक्क एका महिलेचे नाक (Nose) कापले आहे. आर्थिक वादातून (Financial Dispute) आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती आहे.

...

Read Full Story