उत्तर प्रदेशमध्ये 50 वर्षीय महिलेने दिला 14 व्या बाळाला जन्म; रुग्णवाहिकेत झाली प्रसूती (Video)

india

⚡उत्तर प्रदेशमध्ये 50 वर्षीय महिलेने दिला 14 व्या बाळाला जन्म; रुग्णवाहिकेत झाली प्रसूती (Video)

By Prashant Joshi

उत्तर प्रदेशमध्ये 50 वर्षीय महिलेने दिला 14 व्या बाळाला जन्म; रुग्णवाहिकेत झाली प्रसूती (Video)

या 14 व्या मुलाच्या जन्माची संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत. हापूरमधील पिलखुवा कोतवाली भागातील मोहल्ला बजरंगपुरी येथील रहिवासी इमामुद्दीन आणि पत्नी गुडिया यांनी या 14 व्या मुलाला जन्म दिला आहे.

...